Download Video and Audio from YouTube

Ramdas Athawale wishing Rahul Gandhi | रामदास आठवलेंच्या शुभेच्छांमुळे लोकसभेत हास्यकल्लोळ

8,304,366 views 96 7

जेव्हा 'राहुल जी को हॅप्पी बड्डे''च्या शुभेच्छा देण्यासाठी रामदास आठवले लोकसभेत बोलू लागले तेव्हा लोकसभेत एकच हास्यकल्लोळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह सगळ्या सभागृहात लोकसभा सदस्य हसूु लागले. _ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi